जेष्ठ पत्रकार स्व. शंकरराव येवले यांच्या नातवाकडुन जुन्या आठवणींची मेजवानी; १९६७ साली कसा होता करमाळा
करमाळा समाचार

करमाळा शहराशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवज आणि काही जुने फोटो. स्वातंत्र्यसैनिक व जेष्ठ पत्रकार शंकरराव (दादा) येवले यांच्या संग्रहातून सध्या करमाळा तालुक्यातील नागरीकांना एक वेगळाच आनंद देत आहेत. सन १९६७ मध्ये काढण्यात आलेली ही छायाचित्र शंकरदादा येवले यांचे नातु विक्रांत येवले सोशल मेडीयात प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी काही फोटो ..











