करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

निधन वार्ता : गजेंद्र किसन करळे यांचे निधन

करमाळा :

कामोने येथील रहिवाशी गजेंद्र किसन करळे यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दिनांक ६ऑक्टोबर रोजी सायंकाळी झाले ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी सूना,नातवंडे असा परिवार आहे. निधनाच्या दिवशी एकादशीच्या निमित्ताने गहिनीनाथगड येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आपल्या गावी आल्यानंतर काही वेळातच त्यांचे तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कामोणेकरांना आणि पदमादेवी सायकल सेंटरच्या ग्राहकांना दुःखद धक्का बसला.
गजेंद्र करळे हे पदमादेवी सायकल सेंटरचे मालक शिवलिंग करळे यांचे वडील होत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE