करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळ्यात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यु ; 241 रुग्णांवर उपचार

प्रतिनिधी – करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात नव्याने 192 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 28 बाधित तर शहरी भागात 17 बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एकही रुग्ण सोडला नसून 241 जणांवर उपचार सुरू आहेत. तर दोघा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू (एकुण 15) झाला आहे. आज पर्यंत बाधितांची संख्या 656 वर जाऊन पोहोचले आहे.

ग्रामीण परिसर
वीट – 3
मांगी- 1
उमरड- 3
सांगवी नंबर एक – 1
रायगाव- 2
साडे- 6
चिखलठाण- 10
आलेश्वर (परांडा) – 1
खांबेवाडी- 1

शहर परिसर –
एस टी कॉलनी- 2
हिरडे प्लॉट- 1
खडकपुरा- 2
राशिन पेठ- 1
बागवान नगर- 6
नागोबा मंदिर – 1
मुथा नगर- 1
कॉटेज हॉस्पिटल- 1
शिवाजीनगर- 1
दगडी रोड- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE