करमाळासोलापूर जिल्हा

जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या वतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 प्रतिनिधी सुनिल भोसले


जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड च्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जयंती जेऊर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने ह भ प हरिदास गुंडगिरी महाराज यांनी तुकाराम महाराजांची यशोगाथा आपल्या कीर्तनातून मांडली .

यावेळी बाळासाहेब झोळ , जालिंदर कांडेकर, दादा गावडे, ज्ञानदेव माने, अरुण कुभकोणी, लक्ष्मण बेरे, दत्तात्रय निर्मळ , पोपट गावडे,तसेच जिजाऊ ब्रिगेड चे सदस्य प्रियांका गावडे, सविता गावडे, पूनम कदम, प्रियांका खटके,तब्बसूम काझी, सुजाता जाधव, पल्लवी शिंदे, आरती घाडगे, सत्यभामा मोहिते,विद्या चौधरी,उषा होळकर, शैला घाडगे, अनुसया महामुने, मुक्ताबाई कांडेकर, मनीषा वनवे, शकुंतला जाधव, सुवर्णा घाडगे, माया कदम,अलका जाधव, विमल शिंदे, मनिषा पवार, संगीता गावडे, संपदा शितोळे, गंगा लोंढे, नितिन खटके पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पांडूरग घाडगे, बालाजी गावडे, निलेश पाटील , अत्तुल निर्मळ, राकेश पाटील , सुहास शिंदे, पिंटू जाधव, हेमा शिंदे, बंडू मोहिते , शुभम कोठावळे, बाळासाहेब घाडगे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE