करमाळासोलापूर जिल्हा

हिंगणी येथे प्रजासत्ताकदिनी फेसबुक लाईव्ह लक्ष्मणशक्ती मुक्तित्सव सोहळा

भक्त भावार्थ रामायण फेसबुक live युद्ध कांड
साहित्य सम्राट शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायणातील युद्ध कांड अध्याय ४३ ते अध्याय ४९ या सात अध्यायांचे वाचन तथा निरूपण येत्या प्रजासत्ताकदिनी होणार आहे.

सदर _लक्ष्मण_ *_शक्ती_*मुक्तोत्सव* *_सोहळा_*_* यावेळी मौजे हिंगणी, ता. करमाळा येथून आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर online सुरू होईल. येत्या बुधवारी, दि. २६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ठीक ३:०० वाजता अध्याय वाचन तथा निरुपणास सुरुवात होईल. आणि दुसरे दिवशी गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या आधीच कथा सोहळा पूर्ण होईल.

# अवधान एकले दिजे ।
# हे स्वानंद भोगाची ।
भलतियासिच होईल ।।
सर्वेंद्रिंयासि पोषवील ।श्रवणाकरवी ।। ज्ञानेश्वरी ।।

*टीप* १) सर्व जिल्हा प्रमुख यांनी आपापल्या वाचकांच्या व विश्लेषकांच्या नावांची यादी संयोजकांना वेळेपूर्वीच कळवावी.
२)‌ भक्त भावार्थ रामायण फेसबुक पेजवर सेवा केली आहे, त्यांचीच नांवे स्विकारली जातील.
३) त्या त्या वेळी शासनाच्या लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
जसे की… मुखपट्टी लावणे, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, हॅंड सॅनिटायझेशन इत्यादि.
४) कार्यक्रम स्थळी जाण्याचे मार्ग…अ)करमाळ्याहून कोर्टीमार्गे हिंगणी.
ब) टेंभुर्णीहून जेऊरमार्गे हिंगणी.
क)भिगवणहून जिंतीमार्गे हिंगणी.
ड) कर्जतहून राशीनमार्गे हिंगणी.
इ)मकाई साखर कारखान्यापासून ८ किमी. हिंगणी गाव आहे.
५) हा निष्काम ज्ञान भक्ती योग असल्याने नश्वर धनापासून अलिप्त राहूनच रामभक्ती साधता येते, असे ग्रंथ कर्ते आवर्जून सांगतात.
६) तसेच साद्यंत श्रवणच फलदायी आहे, असेही ग्रंथ कर्ते सांगतात.

संपर्कासाठी क्रमांक…

8767110086=बाबर गुरुजी
8275025550=कोठावळे सर
7057251975=गायकवाड सर
9657710318=शिंदे महाराज‌ मोहोळ
*स्थळ* : *श्रीराम* *मंदिर* ,मु.हिंगणी,पो.केत्तूर नं.२,ता.करमाळा,जि.सोलापूर.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE