Uncategorized

विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी चिखलठाणचे सरपंच सरडे यांचा पुढाकार

करमाळा समाचार 

आज चिखलठान नो.1 येथे ग्रामपंचायत चिखलठान यांच्या मार्ग दर्शनाखाली व लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या मार्फत श्री कोटलींग अभ्यासिका सुरु करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच व ग्रामस्थ तसेच सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन निखिल पवार भाषण सुशांत नलवडे व अमित टिंगरे तसेच आभार प्रदर्शन अस्लम इमानदार यांनी केले.

तसेच या कार्यक्रमास चिखलथान ग्रामस्थ व श्री कोटलींग अभ्यासिकेचे विध्यार्थी उपस्थीत होते. विशेष सहकार्य अजित गव्हाणे, अप्पा काळसाइत, महेश ढावरे, स्वप्नील जाडकर, तुषार मराळ , अतुल मराळ, सचिन धोत्रे, सचिन मोरे, तुकाराम पोळ, राम पवार, अक्षय शेवंते, दुर्गादास पवार, सुशांत विभुते, सागर पवार, सागर मराळ, बालाजी पवार, बाबू लंबाते, अतुल सावळकर, जयद्रत बोराडे, केशव कांबळे, शुभम लगस, बाबू कांबळे, अक्षय गव्हाणे, मोसम तांबोळी, दादा पिसाळ ,पांडुरंग बोसले, अमोल सरडे, शहाजी सरडे केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE