वीट शाळेच्या व्यवस्थापन समीती अध्यक्षपदी पाटील गटाच्या जगदाळे व उपाध्यक्षपदी चोपडे यांची निवड
करमाळा समाचार
माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे कट्टर समर्थक अंकुश शिवाजी जगदाळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तसेच सुनील गौतम चोपडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

यावेळी जि प सदस्य बिभीषण आवटे उपसरपंच ग्रामपंचायत वीट समाधान कांबळे, ग्रामपंचायत सदस्य वीट नागनाथ ढेरे, ज्योतीराम राऊत, डॉ भागवत ढेरे, सुभाष दत्तू आवटे, अरविंद जाधव, श्रीकांत जाधव, राजेंद्र गाडे, नवनाथ जाधव, संजय ढेरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा संचालक आनंदकुमार ढेरे उपस्थित होते.

यावेळी पालक तसेच ग्रामस्थ मच्छिंद्र जाधव, शिवाजी गाडे, पै बिबीशन ढेरे, तात्यासाहेब जाधव, सुनील ढेरे, रेवननाथ जाधव, अण्णा ढेरे, अविनाश कांबळे, मनोज कांबळे, अनिल चोपडे, सुनील ढेरे, विशाल गाडे, सुभाष जाधव, रणजीत निंबाळकर, हरिभाऊ आवटे, दिगंबर जाधव, नागनाथ जाधव, पंडित ढेरे, सचिन पिंपळे, काका काकडे, रेवननाथ खैरे, कृष्णा प्रभाकर ढेरे, संदीप ढेरे, बप्पा चांदणे जि प प्राथमिक शाळा मुख्याध्यापक खाटमोडे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.