करमाळासोलापूर जिल्हा

मोहिते समर्थक इंट्रीनंतर उमेदवारांची संख्या वाढली ; गटाप्रमाणे नावे पुढीलप्रमाणे

करमाळा समाचार

खालील प्रमाणे दहा गटांमध्ये नावे जाहीर झाली आहेत.  सदर नावांमधून उद्या छाननी होऊन बदल झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर माघार घेण्याच्या दिवशी अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल. बागल गट, मोहिते पाटील समर्थक गट व झोळ असे तीन गट मैदानात आहेत. त्याशिवाय कुणाल पाटील यांनी शेतकरी कामगार गट असल्याचेही जाहीर केले आहे. १७ जागांसाठी ७५ अर्ज दाखल झाले आहेत.

पुढील प्रमाणे नावे – थोड्यावेळाने संपुर्ण नावे अपडेट होतील.
चिखलठाण –
सतीश नीळ , दिनकर सरडे, नंदकुमार पाटील, निर्मला इंगळे, अण्णासाहेब देवकर, आप्पासाहेब सरडे

अनुसुचित जाती –
अर्जुन गाडे, अशोक जाधव, धनंजय काळे, समाधान कांबळे

इतर मागास-
अंकुश भानवसे, अनिल अनारसे, शितल अनारसे, जया झिंजाडे 2, मारुती बोबडे

वांगी –
युवराज रोकडे, मनिषा दौंड, तानाजी देशमुख २, सुधीर साळुंखे, अमित केकान

महिला ऱाखीव –
कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ, सवितादेवी राजेभोसले, कमल पाटील, अनिता गव्हाणे, अश्विनी फाळके

भिलारवाडी –
रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झांजुर्णे, काशीनाथ काकडे, बाबुराव आंबोदरे, संतोष झांजुर्णे, प्रविण बाबर

पारेवाडी-
संतोष पाटील, स्वाती पाटील, प्रविण बाबर, भाऊसाहेब देवकते, गणेश चौधरी

मांगी-
सुभाष शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे २, सुभाष शिंदे, संतोष वाळुंजकर

इतर संस्था-
नवनाथ बागल (एकमेव)

भटक्या जाती जमाती –
बापु चोरमले, भगवान डोंबाळे, राजश्री चोरमले, विशाल शिंदे

भिलारवाडी –
आप्पा जाधव, सुनिता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झांजुर्णे, काशीनाथ काकडे, बाबुराव आंबोदरे, संतोष झांजुर्णे, प्रविण बाबर

चिखलठाण –
सतीश नीळ २ , दिनकर सरडे, नंदकुमार पाटील, निर्मला इंगळे, अण्णासाहेब देवकर, आप्पासाहेब सरडे

वांगी –
अरुण पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनिषा दौंड, तानाजी देशमुख २, सुधीर साळुंखे, अमित केकान

मांगी
दिनेश भांडवलकर , रोहीत भांडवलकर, अमोल यादव, रविंद्र लावंड, विलास शिंदे, सुभाष शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे २, सुभाष शिंदे, संतोष वाळुंजकर

पारेवाडी
उत्तम पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, माया झोळ , रामदास झोळ, संतोष पाटील, स्वाती पाटील, प्रविण बाबर, भाऊसाहेब देवकते, गणेश चौधरी,

अनुसुचित जाती –
आशिष गायकवाड, सुशमा गायकवाड, गणेश कांबळे, अर्जुन गाडे, अशोक जाधव, धनंजय काळे, समाधान कांबळे

इतर मागास
अंकुश भानवसे, अनिल अनारसे, शितल अनारसे, जया झिंजाडे २, मारुती बोबडे

महिला ऱाखीव –
सुनिता गिरंजे, पार्वती करगळ, आशाबाई भांडवलकर , माया झोळ, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ, सविता राजेभोसले, कमल पाटील, अनिता गव्हाणे, अश्विनी फाळके

भटक्या विमुक्त जाती –
कैलास कोकरे, बापु चोरमले, भगवान डोंबाळे, राजश्री चोरमले, विशाल शिंदे

इतर संस्था
नवनाथ बागल (एकमेव)

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE