करमाळासोलापूर जिल्हा

सेवानिवृत्त नायब तहसिलदार लोंढेंचा मंत्री शंभुराज देसाई यांच्यावतीने सन्मान

करमाळा समाचार – 

दि 31/08/2020 रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण गावाचे सुपूत्र श्री दत्तात्रय लोंढे, नायब तहसिलदार पाटण, जि सातारा येथून महसूल प्रशासना मध्ये 35 वर्षे सेवा बजाऊन सेवा निवृत्त झाले . त्या निमित्त राजाचे गृह राज्य मंत्री श्री शंभूराजे देसाई साहेब, प्रांत अधिकारी श्री तांबे , तहसीलदार श्री यादव व पाटण तहसील कार्यालय चे कर्मचारी यांनी सत्कार केला. यावेळी दत्तात्रय लोंढे यांचे सुपुत्र गांधी चौक पो स्टे लातुर चे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE