करमाळासोलापूर जिल्हा

उमरड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी समाधान मारकड

प्रतिनिधी – संजय साखरे 

उमरड तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समाधान मारकड व उपाध्यक्षपदी राहुल बदे यांची निवड करण्यातआली आहे.

यावेळी सरपंच बापूराव चोरमले, माजी सरपंच प्रमोद बदे, जनार्दन मारकड, लालासाहेब पडवळे, प्रमोद कुलकर्णी, बाळनाथ बदे, राहुल बदे, गौतम कदम, सुहास बदे व ग्रामस्थ उपस्थित होते. नुतन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे ज्येष्ठ नेते वामनराव दादा बदे यांनी अभिनंदन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE