करमाळासोलापूर जिल्हा

निधन वार्ता – ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष प्रा. नरुटे यांच्या मातोश्रीचे निधन

करमाळा समाचार 

 

करमाळा तालुका ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष ॲड. शशिकांत मुरलीधर नरुटे यांच्या मातोश्री सुंदराबाई मुरलीधर नरुटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांचा अंत्यविधी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE