करमाळासोलापूर जिल्हा

जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बाजार समितीत वृक्षारोपण

करमाळा समाचार 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयीन इमारतीच्या आवारात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी जयवंतराव जगताप मित्रमंडळाचे रमेश वीर, बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे, विठ्ठल क्षीरसागर, राजेंद्र पाटणे, महेश ढाणे, रविंद्र उकिरडे, सुरेश भांडवलकर, अमोल नलवडे, वसंत बरडे, सलमान शेख, रतन काळे आदी उपस्थित होते .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE