करमाळासोलापूर जिल्हा

आज करमाळा गेस्ट हाऊस येथे रयतक्रांती युवक तालुका अध्यक्ष पदाची निवड संपन्न

करमाळा – अमोल जांभळे


आज करमाळा येथे रयतक्रांती युवक तालुका अध्यक्षपदी डॉ. अविनाश चौधरी यांची निवड राज्य कार्यकारणी सदस्य अजय बागल, तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे सर, बाळासाहेब गायकवाड, मार्गदर्शक महादेव चौधरी व माजी सभापती लक्ष्मण महाडिक, संभाजी रिटे, संदिप शेळके यांच्या हस्ते पार पडली.

यावेळेस अजय बागल यांनी संघटना बांधण्यासाठी मार्गदर्शन केले व सदाभाऊ खोत साहेब यांचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी आव्हान केले.

यावेळी ग्रा.सदस्य नितीन तकीक, सुरेश जाधव, हनुमंत ताटे, सुनील चौधरी, सतीश चौधरी, ब्रह्मदेव चौधरी, रोहिदास चौधरी, गोपाळ दादा चौधरी, नवनाथ सुरवसे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता शिवशंकर जगदाळे यांनी आभार व्यक्त केले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE