पोटेगाव बंधाऱ्याची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार… ऑक्टोबर २०२४ पूर्वी बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जाणार…
प्रतिनिधी करमाळा करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पोटेगाव या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी १३ लाख निधी
Read More