करमाळा

करमाळ्यात नव्याने 266 टेस्ट ; 68 नवे बाधीत

प्रतिनिधी- करमाळा समाचार 

करमाळा तालुक्‍यात आज एकूण 266 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 38 बाधित तर शहरात 30 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 32 रुग्ण सोडले आहेत. तर 453 रुग्णावर उपचार सुरू आहे. आजपर्यंत एकूण बाधितांच्या आकडा 1153 वर जाऊन पोहोचला आहे.

ग्रामीण परिसर
करंजे- 1
उमरड- 3
वंजारवाडी- 3
जेऊर- 5
वाशिंबे- 1
रायगाव – 1
ऱाखवाडी -1
झरे – 1
गुलमोहरवाडी – 1
उंदरगाव- 1
देवळाली- 6
वीट- 7
केम- 7

शहर परिसर –
शाहूनगर- 2
किल्ला विभाग- 8
नागोबा मंदिर- 1
मुथा नगर- 1
सुमंत नगर – 4
गणेश नगर- 2
शिवाजी नगर- 3
बालाजी नगर – 1
मंगळवार पेठ- 2
राशिन पेठ- 1
कुंकू गल्ली- 1
रंभापुरा- 1
सारंगकर हॉस्पिटल- 1
सहकार नगर- 1
करमाळा पोलीस ठाणे- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE